कर्मयोगी फाऊंडेशन
बोलते नव्हे तर
कर्ते व्हा..
कामगार दिनानिमित्त कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे या पृथ्वीला तळहातावर सांभाळणाऱ्या आमच्या कष्टकरी कामगार मित्रांसाठी मेट्रो चौक औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी येथे भव्यदिव्य अन्नदान ठेवण्यात आले होते. या अन्नदानाचा जवळपास १०,००० हजार नागरिकांनी आस्वाद घेतला. तसेच कर्मयोगी कार्यक्रमचे, नियोजन पाहून अनेक लोकांनी बोलून दाखविले की सार्वजनिक कार्यक्रमात अशी व्यवस्था व अस प्रेममय वातावरण आम्ही पहिल्यांदाच बघितलं, हीच खरी कर्मयोगीच्या यशाची पावती..