नागरिकांची समस्या घेऊन महिला तालुकाप्रमुख धडकले नगरपरिषद वर .
दि. 13.02.2023 महिला आघाडी तालुकाप्रमुख राजनीताई झाडे नागरिकांच्या समस्या घेऊन नगरपरिषद मूल वर निवेदन देण्यासाठी धडकल्या सोबत सपना ताई राजगडे मिराबाई निमगडे वंदेबाई खोब्रागडे असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होते वार्ड नंबर 2 मधील बुद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या बोरवेलची गती फार खराब होती निवेदन देऊन त्याला दुरुस्त करण्यात आले भर उणाची चाहूल लागली असताना नगरपरिषद ने बोरवेलची चैन आणि खालील काँक्रीट चौतुरा चे काम पूर्ण केले नाही त्यामुळे आणि विविध समस्या घेऊन येतील शिवसैनिकांनी आणि तालुकाप्रमुखांनी विविध समस्या घेऊन नगरपरिषदेवर धडकल्या सोबत माननीय सुनील भाऊ काळे माजी तालुकाप्रमुख मुल औमदेव भाऊ मोहुले माजी युवा सेना तालुकाप्रमुख शिवसेना युवा नेते प्रवीण भाऊ भरतकर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले निवेदन येनुरकर साहेबांना देण्यात आलं त्यांनी आश्वासन दिले की आपले तक्रार तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करण्यात येईल लवकर नाही झाले तर शिवसेना स्टाईल ना नगरपरिषद वर आंदोलन करण्यात येईल
नागरिकांची समस्या घेऊन महिला तालुकाप्रमुख धडकले मूल नगरपरिषद वर . JBT AAWAJ कबिर यशोदा धर्माजी निकुरे गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ
RELATED ARTICLES