Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनी नंबर पटकाविले त्यांचे गौरव करून बक्षिसे वितरण

विद्यार्थ्यांनी नंबर पटकाविले त्यांचे गौरव करून बक्षिसे वितरण

नेटवर्क ऑफ गडचिरोली विहान बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने जिल्हास्तरिय सामान्य ज्ञान स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते.
ज्या विद्यार्थ्यांनी नंबर पटकाविले त्यांचे गौरव करून बक्षिसे देण्यासाठी
दि. 8/1/23 ला रोज रवीवारला 1 वाजता बक्षिस वितरणाचा कार्यक्रम स्टडी पाईट कोचिंग एकेडमी गड़चिरोली ईथे येते घेण्यात आला. जनरल नॉलेज च्या परिक्षेत जिल्ह्यातील
सर्वच शाळेचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले होते.
खुपच मुलां- मुलिंना

● 1 ले, 2 रे, 3 रे बक्षीस मिळाले

विहान संस्थेचे अध्यक्ष मा. कबीर यशोदा धर्माजी निकुरे यांच्या हस्ते बक्षिस वितरण कण्यात आले.
*प्रथम बक्षीस*
1)कु.आचल रेमाजी बोरकुटे
इंदिरा गांधी महाविद्यालय गड (BA वर्ष)
2) कु. चांदनी दिगांबर मडावी (राणी दुर्गावती कन्या महाविद्यालय गड.)
3) ईशा रमेश भांडेकर (शासकीय विज्ञान महाविद्यालय गड)
4) रेहान रियाज पठाण [स्वामी विवेकानंद जुनीयर कॉलेज गडचिरोली.
5) वैष्णवी बावणे [ विद्याभारती हायस्कुल गड)
6) शिवाणी भोयर (शिवकृपा महाविद्यालय गड)
*द्वितीय बक्षीस*
1)सुषमा मडावी( विद्याभारती हायस्कूल गड )
2) परम उईके (कमलताई मुनघाटे हायस्कूल गड)
*तृतीय बक्षीस*
श्रद्धा अंकुश नरुले
(वसंत विद्यालय गड)
*प्रोत्साहन बक्षिसे*
1) हिमांशू बारसागडे [ शासकीय विज्ञान महाविद्यालय)
2) राधा रविद्र निंभोरकर [ राणी दुर्गावती, कन्या विद्यालय गड) 3)सुषमा मडावी [ विद्या भारती हायस्कूल गड)
4) भूषण काकोडे [शिवकृपा महाविद्यालय]
5) साहील सातपुते [शिवाजी महाविद्यालय गड]
6)जानवी साळवे [स्वामी विवेकानंद कॉलेज गड)
7) मयूरी भोयर (महात्मा गांधी विद्यालय नवेगांव)
सामान्य ज्ञान स्पर्धेचा उद्देश की गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा विषयी जागृत करून त्यांना पोलीस भरती / आरोग्य शेवक /वनरक्षक सेवक / MPSC याचे मोफत प्रशिक्षण देणे हा संस्थेचा उद्देश आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्वच विद्यार्थीना पाच ते दहा हजार देऊन प्रशिक्षण घेणे अवघड झाले आहे म्हणून विहान संस्था पुढे आली आहे. व हे प्रशिक्षण सर्व प्रवर्गासाठी आहे. यामध्ये कुठलीच अट समाविष्ट केली नाही.
आकाश संगमवार सर [ अनुभव 8 वर्षे, साईनाथ सर [PSI मुलाखतीचा 3 वेळा अनुभव अनिकेत कानपल्लीवार सर. अशा अजून अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.
तरी गड़चिरोली येथील सर्व विद्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा…

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular