HomeMost Popular*गवंडी बांधकाम कामगार युनियन ची जिल्हा कार्यकारीणी गठीत*

*गवंडी बांधकाम कामगार युनियन ची जिल्हा कार्यकारीणी गठीत*

*ONI NEWS गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ कबिर धर्माजी निकुरे*

*गवंडी बांधकाम कामगार युनियन ची जिल्हा कार्यकारीणी गठीत*
स्वतंत्र मजदुर युनियन संलग्न गवंडी बांधकाम कामगार युनियन जिल्हा शाखा ची मार्गदर्शन सभा दिनांक 17/05/2022 रोज मंगळवारला दुपारी 200 वाजता संविधान सभागृह गडचिरोली येथे संपन्न झाली . या सभेचे अध्यक्ष गवडी बांधकाम कामगार युनियन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा प्रशांत रामटेके होते . मार्गदर्शक म्हणून मा. जे . एस . पाटील राष्ट्रिय अध्यक्ष स्वतंत्र मजदुर युनियन , मा. डि . एम. खैरे जनरल सेक्रेटरी , मा. अशोक म्हस्के अध्यक्ष जिल्हा शाखा चंद्रपुर हे होते . अध्यक्षीय भाषनात मा . रामटेके साहेबांनी जिल्हातील बांधकाम कामगारांनी संघटीत होवून संघय करण्याची गरज आहे आणि आलेल्या अडचिणीना मी तुमच्या सोबत आहे असे सांगीतले मार्गदर्शकांनी बांधकाम कामगारांच्या लाभाच्या विविध योजनांची माहीती दिली . स्वतंत्र मजदुर युनियन च राष्ट्रिय अध्यक्ष पाटील साहेब यांनी शासन स्वरावरून येणा – या अडचणी सोडविण्याची हमी दिली . या सभेत पुढील वाटचालीसाठी उपस्थित कामगारांन मधुन जिल्हा कार्यकारीणी निवडण्यात आली मा श्री . देवराव जी दुधबळे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष, श्री यशपाल साखरे सचिव श्री नोमाजी लाडे कार्यध्यक्ष, श्री . चेतन मालखेडे उपाध्यक्ष श्री गुणाजी हेटकर श्री . देवाजी कोठागले , श्री लायकदास साहाने , श्री गुलाब टेभुर्णे , श्री . शरद राऊत , श्री . केशव मिस्त्री श्री सदिप सातपुते , श्री . राजकुमार कलगटवार , सौ . सुलभा आनंदराव बावने सदस्या यांची निवड कारण्यात आली . श्री देवराव दुधबळे अध्यक्ष गवंडी बांधकाम कामगार युनियन जिल्हा शाखा गडचिरोली यांनी जिल्हात बाराही तालुक्यात कार्यकारीणी गठीत करून युनियन मजबुत बनवून कामगारांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला . श्री . नोमाजी लाडे कार्याध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून सभा समाप्त ची घोषणा केली . सभा यशस्वी होण्यासाठी मेश्राम साहेबांनी फार मोठा सहकार्य केला . जिल्हातील बहुसंख्य कामगार उपस्थित होते जिल्हातील कामगारान कडुन गठीत कार्यकरीणी चे अभिनंदन होत आहे .

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular