Homeताजा खबरेइमारत व इतर बांधकाम कामगार मार्गदर्शन सभा*

इमारत व इतर बांधकाम कामगार मार्गदर्शन सभा*

*इमारत व इतर बांधकाम कामगार मार्गदर्शन सभा*

गडचिरोली जिल्हातील आदिवासी भागात अजुनही शासनाची योजना पोहचलेली नाही . त्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यानकारी मंडळ मुंबई या मंडळाच्या योजना कामगारांपर्यंत पोहचविण्याचा काम शासनाचा आहे . परंतु शासन स्तरावर याची योग्य अमलबजावणी होत नाही , म्हणून कामगारांना एकत्रीत येवून संघटनेच्या माध्यमाने आपल्या हक्काच्या विविध योजनेच्या लाभाचा फायदा मिळवून देण्यासाठी स्वतंत्र मजदुर युनियनची संलग्न गवंडी बांधकाम कामगार युनियन शाखा जिल्हा गडचिरोली ची मार्गदर्शन सभा दिनांक 17/05/2022 ला मंगळवारी दुपारी 1.00 वाजता संविधान सभागृह चामोर्शी रोड , बल्लारपूर पेपर मिल ऑफिस , गडचिरोली . च्या समोर ठेवण्यात आलेली आहे . सभेला उपस्थित मार्गदर्शक हजर राहणार आहेत . 1 ) मा . जे . एस . पाटील , राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदुर युनियन 2 ) मा . प्रशांत रामटेके , अध्यक्ष गवंडी बांधकाम मजदुर युनियन मा गणेश उके , संघटन सचिव स्वतंत्र मजदुर युनियन ( महाराष्ट्र प्रदेश ) 4 ) मा . अशोक म्हस्के , अध्यक्ष , स्वतंत्र मजदुर युनियन , जिल्हा शाखा चंद्रपुर आयोजक – गवंडी बांधकाम मजदुर युनियन शाखा – गडचिरोली श्री . देवरावजी दुधबळे . अध्यक्ष, श्री . नोमाजी लाडे कार्याध्यक्ष, श्री . चेतन मालखेडे उपाध्यक्ष, श्री . यशपाल साखरे सचिव ,श्री . गुनाजी हेटकर सदस्य, श्री . देवाजी कोटागले . सदस्य श्री . लायकदास साहारे . सदस्य श्री . वेलीदास साखर . सदस्य श्री . पुरूषोत्तम कोटांगले . सदस्य श्री . शिशुपाल नंदेश्वर . सदस्य श्री . जयभिम बनसोड सदस्य श्री गुलाब टेंभुर्णे , सदस्य श्री . मुर्तीधर सरवर . सदस्य श्री . शरद राउत सदस्य श्री . केशव मिस्त्रि . सदस्य श्री गुरूदेव गव्हारे सदस्य , श्री . संदिप सातपुते सदस्य व तालुका पदाधिकारी . गवंडी बांधकाम कामगार युनियन यांनी जिल्हातील कामगारांना सभेला उपस्थित राहण्याचे आव्हाहन केलेले आहेत . मो . नं . 9922423277,9322910584 .

RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular