*शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना विदर्भ संपर्क प्रमुख मा. कबिर धर्माजी निकुरे पदी निवड केली*
शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांच्या व कामगारांच्या न्याय-हक्कासाठी संघटनेची ध्येय, धोरणे आणि वाहतूकदारांचा व कामगारांचा हित लक्षात घेता शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना विदर्भ संपर्क प्रमुख मा. कबिर धर्माजी निकुरे यांची नियुक्ती करण्यात आली
याप्रसंगी रुपेश एंपेंडीवार ,शेखर धर्माजी निकुरे,
, छत्रपती बुरांडे, … व अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना विदर्भ संपर्क प्रमुख मा. कबिर धर्माजी निकुरे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे व पुढील कार्यास शुभेच्छा मिळत आहेत.